Australia Stunned by Fiery West Indies Bowling, 24 Wickets in 2 Days! ब्रिजटाऊन येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी सामन्यात पहिल्या दोन दिवसांत २४ विकेट्स पडल्या. वेस्ट इंडिजच्या युवा जलदगती गोलंदाजांनी घरच्या मैदानावर दबदबा राखताना ऑस्ट्रेलियाचे १४ बळी टिपले. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ८२ धावांची आघाडी घेतली असली तरी विंडीजच्या गोलंदाजांचे जगभरात कौतुक होताना दिसत आहे.