Prithvi Shaw dismissed by Abid Mushtaq in Duleep Trophy
esakal
Prithvi Shaw dismissed by Abid Mushtaq in Duleep Trophy: पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली खेळणारा शुभमन गिल, आज भारतीय संघाचा कर्णधार आहे. पण, मुंबईचा पृथ्वी शॉ अजूनही त्याच्या फॉर्माशी संघर्ष करताना दिसतोय. दुलीप करंडक ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्याला अपयश आलेले पाहायला मिळाले आणि तो ज्या चेंडूवर बाद झाला, ते पाहून चाहत्यांची चिंता आणखी वाढली. अबिद मुश्ताकने ( Abid Mushtaq ) टाकलेला चेंडू भन्नाट होता आणि त्याचा Video सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय.