What A Match! ४७ धावांची गरज अन् ६ विकेट्स हाता होत्या... न्यूझीलंडने ३८ धावांत गमावले ५ फलंदाज; पुढे जे घडले त्यावर विश्वास बसणार नाही Video Viral

New Zealand last wicket win over West Indies: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विजयासाठी अवघ्या ४७ धावांची गरज आणि सहा विकेट्स शिल्लक असताना न्यूझीलंड सहज जिंकेल, असे वाटत होते.
New Zealand last wicket win over West Indies

New Zealand last wicket win over West Indies

esakal

Updated on

New Zealand vs West Indies one-wicket thriller: भारत-इंग्लंड यांच्यातली एकतर्फी वन डे मालिका पाहून कंटाळला असाल, तर वेस्ट इंडिज-न्यूझीलंड यांच्यातली मालिका नक्की पाहायला हवी... वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या किवी संघाने सोमवारी झालेला चौथा वन डे सामना गाजवला. १८९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला संघर्ष करण्यास विंडीजने भाग पाडले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या किवींना ४७ धावाच हव्या होत्या आणि हातात ६ विकेट्स होत्या. पण, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ३८ धावांत ५ फलंदाज माघारी पाठवून किवींची गोची केली... त्यानंतर जे घडले ते विश्वास बसण्यासारखे नव्हते...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com