

Suryakumar Yadav career turning point Devisha Shetty question.jpg
esakal
Suryakumar Yadav motivational story interview highlights: पत्नी देवीशाने तो प्रश्न विचारला नसता तर कदाचित मी टीम इंडियामध्ये दिसलोही नसतो... अशी प्रांजळ कबुली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे. २०१८ मध्ये देविशाने सूर्याला एक साधा प्रश्न विचारला, जर तुला भारतीय संघात खेळायचे आहे, तर तू त्या दृष्टीने काय प्लान आखले आहेत? त्या विचार करणाऱ्या लावणाऱ्या प्रश्नाच्या ८ वर्षानंतर सूर्या आज भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार आहे.