T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघाला नेट रन रेट सुधरवायचा असेल तर झिम्बाब्वेविरुद्ध काय करावं लागेल? आपला संघ -३.८०० असा अडचणीत सापडलाय

India qualification scenario with -3.800 net run rate: T20 World Cup स्पर्धेत भारताचा नेट रन रेट -३.८०० इतका घसरला असून उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकण्यासाठी मोठा विजय अत्यावश्यक झाला आहे. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध केवळ विजय नव्हे, तर दणदणीत फरकाने जिंकणे गरजेचे आहे.
India qualification scenario with -3.800 net run rate

India qualification scenario with -3.800 net run rate

esakal

Updated on

How India can improve NRR against Zimbabwe T20 World Cup 2026 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचं गणित सोडवणं आता भारताच्याच हातात आहे. सुपर ८मधील लढतीत भारताला दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभव पत्करावा लागला. ७६ धावांच्या फरकाच्या पराभवाने टीम इंडियाला अडचणीत आणले आहे. आता भारताला उर्वरित दोन सामन्यांत फक्त विजय मिळवणे पुरेसे नाही, तर नेट रन रेटमध्येही त्यांना प्रचंड सुधारणा करावी लागणार आहे. भारताच्या ग्रुप १ मध्ये जर एक किंवा त्यापेक्षा अधिक संघाचे समान गुण झाल्यास नेट रन रेटच महत्त्वाचा ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com