कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

Ishan Kishan Reacts To Kirti Azad’s Controversial Remark, Video Goes Viral: भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. बिहारमधील पाटणा विमानतळावर आल्यानंतर पत्रकारांनी त्याला घेरले आणि त्याला माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
Ishan Kishan Reacts To Kirti Azad’s Controversial Remark, Video Goes Viral

Ishan Kishan Reacts To Kirti Azad’s Controversial Remark, Video Goes Viral

esakal

Updated on

Indian cricketer Ishan Kishan response to Kirti Azad remark: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि खेळाडूंचे त्यांच्या त्यांच्या शहरात जंगी स्वागत होताना दिसतेय.. भारताचा स्टार फलंदाज इशान किशन हाही मंगळवारी पाटणा विमानतळावर पोहोचला आणि चाहत्यांनी त्याच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. त्याचवेळी पत्रकारांनीही इशानभवती गराडा घातला आणि त्याला प्रश्न विचारले. यात एका पत्रकाराने इशानला माजी खेळाडू कीर्ती आझाद यांच्या वादग्रस्त विधानाबाबत प्रश्न विचारला आणि त्यावरील इशानची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com