Vaibhav Sooryavanshi ला मॅच सोडून "घरी जा" असं का म्हटलं? इंडिया अ च्या सामन्यात अचानक का वाढला तणाव; जाणून घ्या काय घडलं

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला “घरी जा” असे म्हणत मैदानावर तणाव निर्माण झाला. इंडिया अ आणि श्रीलंका अ सामन्यात वाद वाढला आणि सामना संपल्यानंतर वातावरण तापले. परंतूओव्हरनंतर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi: भारताचा युवा आणि स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारत अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिथे त्रिकोणी मालिका सुरू आहे.

या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका अ संघाच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com