Suryakumar Yadav: सूर्या टीम इंडियातून आऊट, पण १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी केली भावुक पोस्ट; काय म्हणाला वाचा ...

Suryakumar Yadav's Heartfelt Message For vaibhav sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भारतीय संघातील निवडीवर सूर्यकुमार यादवने खास पोस्ट शेअर केली. त्याच्या भावनिक संदेशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Suryakumar Yadav's Heartfelt Message For vaibhav sooryavanshi:

Suryakumar Yadav's Heartfelt Message For vaibhav sooryavanshi:

esakal

Updated on

Suryakumar Yadav's Heartfelt Message For vaibhav sooryavanshi: भारतीय संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. यासाठी काल ६ जून रोजी टी-२० मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.अजित आगरकर(ajit agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com