Rishabh Pant looked uncomfortable after Ian Bishop repeatedly asked about Mohammed Shami’s absence
Ian Bishop asks Rishabh Pant about Mohammed Shami : अफगाणिस्तानविरुद्धच्या एक कसोटी व ३ वन डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. मोहम्मद शमीला पुन्हा संघात स्थान न मिळाल्याने, सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या लढतीतही प्लेइंग इलेव्हनमध्ये शमीचं नाव गायब दिसले. शमी का खेळत नाही, हा साधा प्रश्न माजी खेळाडू इशान बिशप यांनी नाणेफेकीच्या वेळेस LSG चा कर्णधार रिषभ पंतला विचारला.. तेव्हा तो थोडा गांगरला आणि वारंवार प्रश्न विचारूनही त्याने उत्तर देणे मात्र टाळले. त्यामुळे आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.