हे तुम्हाला माहित्येय का? सचिन तेंडुलकर, वसिम अक्रम एकाच संघाकडून श्रीलंकेविरुद्ध खेळले होते; India-Pakistan यांचा मिश्र संघ उतरलेला मैदानावर अन्..

Sachin Tendulkar and Wasim Akram in same team match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे नेहमीच तणाव, स्पर्धा आणि भावना यांचा संगम. पण तुम्हाला माहीत आहे का, एक काळ असा होता जेव्हा या दोन्ही देशांचे खेळाडू एकाच संघातून मैदानात उतरले होते?
When India and Pakistan played together for Sri Lanka 1996

When India and Pakistan played together for Sri Lanka 1996

esakal

Updated on

When India and Pakistan played together for Sri Lanka 1996: भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. दोन्ही देशांनी आयसीसीसोबत केलेल्या करारानुसार उभय संघ एकमेकांविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळणार आहेत. त्यामुळेच IND vs PAK सामना १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे होणार आहे. बऱ्याच वर्षांनी भारत वि. पाकिस्तान सामना श्रीलंकेत होत आहे आणि या निमित्ताने ३० वर्षांपूर्वीचा एक सामना चाहत्यांना आठवतोय.. १३ फेब्रुवारी १९९६ मध्ये वसिन अक्रम आणि सचिन तेंडुलकर एकाच संघातून खेळले होते आणि भारत व पाकिस्तान देश श्रीलंकेच्या मदतीसाठी पुढे आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com