भारत-पाकिस्तान संघाच्या खेळाडूंचा एकाच विमानातून प्रवास अन्..
इरफान पठाण अन् शाहिद आफ्रिदी यांच्यात झालेली बाचाबाची
भारतीय अष्टपैलू खेळाडूने केले होती बोलती बंद
When Irfan Pathan silenced Pakistan cricketer Shahid Afridi : भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना म्हटला की भांडणं ही आलीच... सध्याच्या संघांमध्ये अशी भांडणं, जिंकण्यासाठी काहीही करून जाण्याची जिद्द जरा कमी दिसतेय. पण, पूर्वी दोन संघ समोरासमोर आले की सामन्यात धक्काबुक्की, हमरीतुमरी, शिवी येतच होती आणि त्यामुळे आजही ते किस्से ऐकायला, वाचायला मजा येते. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानेही असाच एक किस्सा सांगितला आणि त्याने शाहिद आफ्रिदीच सर्वांसमोर बोलती बंद करून टाकली.