Mandira Bedi once donated her full brand endorsement amount to support the Indian women’s cricket team.
esakal
Bollywood Actress Once Donated Her Endorsement Earnings to India Women’s Team : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २ नोव्हेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून वन डे वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या २९८ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर गडगडला अन् हरमनप्रीतच्या संघाने ५२ धावांनी विजय मिळवला. २००५ व २०१७ मध्ये भारतीय महिलांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते आणि ती खंत खेळाडूंच्या मनात कायम होती. त्यामुळेच त्यांनी दमदार कामगिरी करून हे स्वप्न सत्यात उतरवले.