IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजचा अंतिम टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

IND VS WI 5TH T20 LIVE STREAMING: भारत-वेस्ट इंडिज पाचवा टी-२० सामना १७ ऑक्टोबरला होणार आहे. सामन्याची वेळ, टीव्हीवरील थेट प्रक्षेपण आणि मोबाईल लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती जाणून घ्या.
IND vs WI 5th T20

IND vs WI 5th T20

esakal

Updated on: 

IND vs WI 5th T20 Live Streaming: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना शनिवारी, म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा २४ धावांनी पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांची ही मालिका आता २-२ अशी बरोबरीत आली आहे.

आता अंतिम सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. हा सामना नेमका कुठे आणि कधी पाहता येणार, याची माहिती जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com