IND vs SL 1st Test : भारत-श्रीलंका पहिली कसोटी Live कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् मोबाईलवर कुठे पाहता येणार

IND vs SL 1st Test live streaming where to watch in India: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शनिवार, १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
IND vs SL 1st Test live streaming where to watch in India

IND vs SL 1st Test live streaming where to watch in India

esakal

Updated on

India vs Sri Lanka Test match live streaming on mobile : भारत-श्रीलंका यांच्यातल्या मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत निर्भेळ यश मिळवून भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीत कायम राहण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघ सध्या ४८.१५ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे आणि त्यांना उर्वरित ९ पैकी किमान ८ कसोटी सामने जिंकावे लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोणतीही चूक करण्यास भारतीय संघ तयार नाही. पण, ही मॅच तुम्हाला कुठे पाहता येणार? वेळ काय? याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com