Amanjot Kaur | Women Cricket World Cup 2025
Sakal
Cricket
Who is Amanjot Kaur: भारताची फलंदाजी ढेपाळलीच होती, पण अमनजोतने मदतीला धावली; World Cup 2025 मध्ये ठोकलं पहिलं अर्धशतक
Amanjot Kaur Fifty for India vs Sri Lanka: अमनजोत कौरने महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकले. तिने दीप्ती शर्मासोबत शानदार भागीदारी केली. अमनजोतबद्दल जाणून घ्या.
Summary
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारताच्या अमनजोत कौरने पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक ठोकून संघाला संकटातून बाहेर काढले.
भारताने श्रीलंकेसमोर २७१ धावांचे लक्ष्य ठेवले.
अमनजोतच्या नावावर या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतकाची नोंद झाली.