Who Is Ankon Aich: एका षटकात ६ षटकार, १३२ चेंडूंत २३६ धावा; चर्चेत आलेला अंकन आईच नेमका कोण आहे?

Who Is Ankon Aich Know About The Cricketer Who Hit Six Sixes In An Over: कोलकात्यातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेत अंकन आईचने १३२ चेंडूंत नाबाद २३६ धावा केल्या. विशेष म्हणजे एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकले. कोण आहे हा युवा फलंदाज? जाणून घ्या.
Who Is Ankon Aich

Who Is Ankon Aich

esakal

Updated on: 

Who Is Ankon Aich : कोलकाता येथील स्थानिक क्रिकेट स्पर्धेत एका खेळाडूने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अवघ्या १३२ चेंडूंत नाबाद २३६ धावा आणि एकाच षटकात सलग ६ षटकार ठोकत अंकन आईचने मोठा विक्रम केला आहे.

त्याच्या या खेळीची सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरू आहे. युवराज सिंगच्या ६ षटकारांची आठवण करून देणाऱ्या या खेळाडूबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. नेमका कोण आहे हा अंकन आईच आणि त्याची क्रिकेटची सुरुवात कशी झाली, जाणून घेऊया.

Loading content, please wait...