

Arjun Rajput | U19 Asia Cup 2026 | India vs Pakistan
Sakal
U19 Asia Cup 2026, India vs Pakistan: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत रविवारी (८ नोव्हेंबर) भारतीय युवा संघाचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या युवा संघाशी होत आहे.
या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीलाच मोठ्या संकटात सापडले होते. पण भारतीय संघासाठी १९ वर्षीय अर्जुन राजपूत (Arjun Rajput) संकटमोचक ठरला आहे. त्याने एकाकी झुंज देत शतकी खेळी केली. त्यामुळे भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करता आला.