IPL 2026 : आता, खरी मजा येणार! CSK ने ११० चेंडूंत २१५ धावा चोपणाऱ्या मुंबईच्या खेळाडूला बोलावलं; कोण आहे Ayush Vartak?

Who is Ayush Vartak Mumbai cricketer CSK trials? आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील आयुष म्हात्रे आणि खलील अहमद हे दोघेही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर CSK ने मुंबईतील युवा ऑलराउंडर आयुष वर्तकला मिड-सीझन ट्रायलसाठी बोलावले आहे.
Mumbai allrounder Ayush Vartak earns a surprise mid-season trial call from Chennai Super Kings

Mumbai allrounder Ayush Vartak earns a surprise mid-season trial call from Chennai Super Kings

esakal

Updated on

Chennai Super Kings injury replacement 2026 IPL: आयपीएल २०२६ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला (CSK) दुखापतींमुळे मोठा फटका बसला आहे. फॉर्मात असलेला फलंदाज आयुष म्हात्रे आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. महेंद्रसिंग धोनीची दुखापत अद्याप बरी झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com