WHO IS DANISH MALEWAR? VIDARBHA STAR WITH 203 ON DEBUT NOW MAKES MI ENTRY
esakal
Mumbai Indians new player Danish Malewar biography stats: विजयपथावर परतण्यासाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या संघात आज दोन युवा खेळाडूंना संधी दिली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात MI ने दानिश मालेवार (Danish Malewar ) व मध्यमगती गोलंदाज कृष भगत ( Krish Bhagat ) यांना पदार्पणाची संधी दिली आहे. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकसह आज दानिश मुंबईसाठी डावाची सुरुवात करताना दिसेल.