Mumbai Indians Invite Young Kashmiri Fast Bowler Faizan Nisar for Trials
esakal
Mumbai Indians trials for Kashmir fast bowler: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या मिनी-लिलावापूर्वी ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, अल्लाह गझनफर आदी गोलंदाजांना रिलीज करण्याचा निर्णय घेतला. १६ डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे आणि त्यापूर्वी फ्रँचायझी शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची चाचणी घेत आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाजांना करारमुक्त केल्यानंतर MI ची नजर काश्मीरी युवा गोलंदाजावर आहे आणि त्याची गोलंदाजी पाहून सारे चक्रावले आहेत.