Who is Kulwant Khejroliya in IPL 2026
esakal
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Qualifier 1 : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील दोन तुल्यबळ संघ, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स, हे क्वालिफायर १ मध्ये आज भिडणार आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये आपली जागा पक्की केली, फक्त नेट रन रेटमुळे RCB वरचढ ठरली आहे. पण, सांघिक कामगिरीची तुलना करता GT चा खेळ उल्लेखनीय झालेला दिसतोय. RCB vs GT हेड टू हेड रेकॉर्ड ४-४ असा बरोबरीत असल्याने आज जिंकणारा संघ आघाडी घेईल.