Who is Macneil Hadley Noronha Chennai Super Kings player?
esakal
Why CSK signed Macneil Noronha as replacement player: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने आपल्या ताफ्यात मोठा बदल केला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात उजव्या पायाला दुखापत झाल्यामुळे अष्टपैलू खेळाडू रामकृष्ण घोष याला संपूर्ण हंगामातून बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या जागी कर्नाटकच्या मॅकनील नोरोन्हा याला चेन्नईने ३० लाख रुपयांच्या करारावर संघात सामील करून घेतले आहे.