

Who is Nandini Sharma India women cricketer.
esakal
BCCI announces India women squad for ICC T20 World Cup: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी उदयोन्मुख वेगवान गोलंदाज नंदिनी शर्माला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. चंदीगडची ही २४ वर्षीय वेगवान गोलंदाज महिला प्रीमिअर लीग ( WPL) २०२६ मध्ये लक्षवेधी ठरली, जिथे तिने १० सामन्यांमध्ये तब्बल १७ बळी घेतले आणि पर्पल कॅप जिंकली.