WHO IS PRAFUL HINGE? VIDARBHA PACER MAKES IPL 2026 DEBUT FOR SRH
esakal
Who is Praful Hinge SRH debut IPL 2026 full story: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आज मजेशीर सामना पाहायला मिळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद त्यांच्या घरच्या मैदानावर विजयपथावर परतण्यासाठी तयार आहेत, पण त्यांच्यासमोर अपराजित राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांकडे आक्रमक फलंदाजी करणारे खेळाडू आहेत आणि त्यामुळे आजचा सामना धावांचे सर्व रेकॉर्ड मोडणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे. SRH च्या ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी RR ची वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल ही जोडी सज्ज आहे. पण, त्यांना रोखण्यासाठी राजस्थानने विदर्भाच्या प्रफुल हिंगे ( Praful Hinge) याला पदार्पणाची संधी दिली आहे.