Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

Who is Raghu Sharma Mumbai Indians trainer IPL debut story: रघु शर्मा हे नाव अचानक चर्चेत आले आहे, कारण मुंबई इंडियन्स संघाने आपल्या क्रीडा आहारतज्ज्ञ आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनरला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याची चर्चा रंगली आहे.
Mumbai Indians Debut for Raghu Sharma

Mumbai Indians Debut for Raghu Sharma

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Mumbai Indians Marathi Update: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी 'विजय' हा एकच पर्याय राहिला आहे. CSK ने ८ पैकी ३, तर MI ने ८ पैकी २ सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित सहा सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे चेपॉकवर होत असलेला आजचा सामना दमदार होईल, अशी अपेक्षा आहे. चेन्नईने पहिल्या टप्प्यात मुंबईच्या घरी जाऊन विजय मिळवला होता आणि हार्दिक पांड्याचा संघ त्याची परतफेड करण्यासाठी चेन्नईत दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com