esakal
Chennai Super Kings vs Mumbai Indians Marathi Update: प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी 'करो वा मरो'च्या कात्रित सापडलेले, चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स हे संघ समोरासमोर आले आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर CSK इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये MI ला आणखी एका पराभवाची चव चाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलासह मैदानावर उतरले आहेत. पण,चेन्नईच्या ताफ्यात महाराष्ट्राच्या परिचयाचे आणखी एक नाव दिसले आणि ते म्हणजे रामकृष्ण घोष...