Who is Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सने १८ वर्षीय नाशिकच्या पोराला दिली पदार्पणाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेय वादळी शतक, Video

Who is Sahil Parakh Nashik cricketer IPL debut DC? नाशिकचा १८ वर्षीय युवा फलंदाज साहिल पराख आता आयपीएल २०२६ मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली असून तो थेट ओपनिंगला येणार आहे.
Who is Sahil Parakh Nashik cricketer IPL debut DC

Who is Sahil Parakh Nashik cricketer IPL debut DC

esakal

Updated on

Delhi Capitals new opener IPL 2026 Sahil Parakh : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा सामना अरुण जेटली स्टेडियमवर होतोय. दिल्लीला मागील सामन्यात २६४ धावा करूनही हार पत्करावी लागली होती, तर बंगळुरूचा संघ विजय मिळवून दिल्लीत दाखल झाला आहे. पण, लोकेश राहुल याचा फॉर्म RCB ची चिंता वाढवणारी आहे. त्याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ६७ चेंडूंत १५२ धावांची नाबाद खेळी केली होती. आजच्या लढतीतही त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असतील. पण, त्याच्यासोबत साहिल पारख ( Sahil Parakh) हा नवा भीडू ओपनिंगला आलेला दिसणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com