KKR vs MI Live: रोहित शर्माचा 'काटा' काढला, सूर्यकुमारचा त्रिफळा उडवला... कोण आहे विदर्भचा स्पीडस्टार सौरभ दुबे? Video

Who is Saurabh Dubey KKR fast bowler? कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल २०२६ सामन्यात विदर्भच्या युवा वेगवान गोलंदाज सौरभ दुबेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा कणा मानल्या जाणाऱ्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद करत त्याने मोठा प्रभाव पाडला.
Who is Saurabh Dubey KKR fast bowler?

Who is Saurabh Dubey KKR fast bowler?

esakal

Updated on

Saurabh Dubey dismisses Rohit Sharma and Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या बुधवारच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध अपयशी सुरुवात करावी लागली. मुंबईचे चार फलंदाज पॉवर प्लेमध्ये तंबूत परतले. कॅमेरून ग्रीनने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्यानंतर सौरभ दुबेने दोन मोठ्या विकेट्स नावावर केल्या. त्याने रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना बाद करून KKR ला खूप मोठे यश मिळवून दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com