T20 World Cup : १८ वर्षीय खेळाडूची वर्ल्ड कप संघात निवड; कोण आहे Tilly Corteen-Coleman? टीम इंडिया...

England Women T20 World Cup 2026 squad full list: इंग्लंड महिला क्रिकेट संघाने आगामी T20 वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संघात १८ वर्षीय टिली कोर्टीन-कोलमन हिची निवड सर्वाधिक चर्चेत आहे. सरे (Surrey) संघाकडून खेळणारी ही डावखुरी फिरकीपटू अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.
ICC Women T20 World Cup 2026 England squad analysis

ICC Women T20 World Cup 2026 England squad analysis

Updated on

Who is Tilly Corteen Coleman England women cricketer? सरे क्लबची १८ वर्षीय डावखुरी फिरकी गोलंदाज टिली कॉर्टिन-कोलमॅन हिचा इंग्लंडच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात समावेश केला गेला आहे. १२ जून रोजी एडजबॅस्टन येथे सुरू होणाऱ्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या १५ खेळाडूंची घोषणा मंगळवारी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com