Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय
Mumbai New Captain Options: अजिंक्य रहाणे मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे मुंबईचा नवा कर्णधार कोण असेल, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.