Asia Cup 2025: संजू सॅमसन, शुभमन गिल की यशस्वी जैस्वाल, टीम इंडियात कोणाला मिळणार संधी? अश्विन म्हणतो...
Asia Cup 2025 Selection Dilemma for India: आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात कोणाला संधी मिळेल यावर चर्चा सुरू आहे. त्यातही सलामीच्या जागेसाठी शर्यत आहे. अश्विनने याबाबत त्याचे मत मांडले आहे.