BMC Election Result: who Wins in Sachin Tendulkar and Virat Kohli’s Area?
esakal
BMC election result Sachin Tendulkar, Virat Kohli area : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेना महायुतीने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधु एकत्र आल्याने महायुतीला कडवी टक्कर मिळेल हे स्पष्ट होते. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप सर्वाधिक ९३ जागी आघाडीवर आहे, तर शिवसेना ठाकरे गट ६४ जागांसह दुसऱ्या स्थानी आहे. शिंदे सेनेला २४ तर मनसेला ०९ जागांवर आघाडी मिळालीय. पण, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अन् भारताचा सुपरस्टार विराट कोहली ( Virat Kohli) हा मुंबईच्या ज्या भागात राहतो, तेथे कोणी बाजी मारली?