Mohammed Shami, Ishan Kishan and other big names miss out on BCCI central contracts
esakal
BCCI central contracts 2026 explained: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी २०२५-२०२६ च्या वार्षिक कराराची घोषणा केली. त्यामध्ये रोहित शर्मा व विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि त्यामुळे त्यांना अ + श्रेणीतून ब श्रेणीत स्थान दिले गेले. बीसीसीआयने अ+ ही श्रेणीच आता काढून टाकली आहे आणि सर्वोच्च अ श्रेणीत शुभमन गिल, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंनाच स्थान दिले आहे.