Why did Hardik Pandya leave Mumbai Indians for Punjab Kings ahead of IPL 2027? From Wankhede Stadium's jersey incident
esakal
What happened between Hardik Pandya and Mumbai Indians? हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास आता पुरता संपला आहे.. हार्दिकने इंडियन प्रीमिअर लीगमधील MI चॅप्टर कायमचं संपवलं आहे. २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून दुसरी इनिंग्ज सुरू करणाऱ्या हार्दिकला आता कुटुंबासारखा वाटणारा संघ नकोसा झाला आहे... त्यामागे बरेच कारणं आहेत. पण, सध्या डोळ्यासमोर एक Video येतोय... जेव्हा हार्दिकनं MI जर्सी काढून चाहत्यांकडे फेकली होती, तेव्हाच खरं तर कटुतेची दरी खोल झाल्याचे स्पष्ट झाले होते.