

India vs Zimbabwe 2nd T20I
Sakal
भारताने झिम्बाब्वे विरुद्ध टी२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२५ जुलै) हरारेमध्ये खेळला. या सामन्यात भारताने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली. दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू दंडाला काळी पट्टी (Black Armbands) बांधून उतरले होते. या मागचं कारणही समोर आलं आहे.