Ishan Kishan withdraws from Vijay Hazare Trophy match
esakal
Why is Ishan Kishan not playing Jharkhand vs Rajasthan? कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात ३३ चेंडूंत शतक झळकावून इतिहास घडवणाऱ्या इशान किशनने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतली आहे. झारखंडचा संघ आज राजस्थानविरुद्ध खेळतोय आणि त्यांच्या फलंदाजांनी निराश केले आहे. सलामीवीर शिखर मोहमच्या शतकानंतरही झारखंडला मोठी धावसंख्या उभी करता आलेली नाही. अशान इशान अचानक का घरी परतला? आणि तो केव्हा परतणार? असे अनेक प्रश्न पडले आहेत.