
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून जाहीर झालेल्या ताज्या वनडे क्रमवारीत तांत्रिक त्रुटीमुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावे गायब झाली होती.
ही चूक दुरुस्त केल्यानंतर जसप्रीत बुमराहचे नाव गोलंदाजीच्या यादीत दिसलेलं नाही.
केशव महाराजने गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले.