Sanju Samson KL Rahul 0.32 second viral video
esakal
Sanju Samson KL Rahul 0.32 second viral video: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया गाजवतोय... बीसीसीआयच्या NAMAN AWARDS मध्ये काल भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघासह महिला वर्ल्ड कप विजेत्या आणि १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी जेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील विश्वविजेत्या संघाला बोलावण्यात आले, तेव्हा संजू सॅमसन पुढे जात होता आणि लोकेश राहुल ( KL Rahul) ने त्याला हाक दिली. पण, संजू ती न ऐकताच पुढे गेला, परंतु नंतर जे घडलं ते सोशल मीडिया गाजवतोय.