IND vs SL: टीम इंडियाला पुन्हा दुखापतीचा फटका? कुलदीपने का केली नाही Warm-up मॅचच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी, नेमकं काय घडलं?

Why Kuldeep Yadav Was Rested In Practice Match: भारत आणि श्रीलंका संघात १५ ऑगस्टपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात कुलदीप यादवने गोलंदाजी केली नव्हती. यामागचं कारण आता समोर आलं आहे.
Kuldeep Yadav

Kuldeep Yadav

Sakal

Updated on

भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचा भाग असलेली कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ श्रीलंका क्रिकेट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना (Warm-Up Match) खेळला. या सामन्यात भारतीय संघाने (Team India) ६ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात भारताचे फिरकी गोलंदाजही चमकले. मात्र असे असले तरी या सामन्याच्या दुसऱ्या डावात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. पण आता यामागचं कारण भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुलेनी (Sairaj Bahutule) माहिती दिली आहे.

Kuldeep Yadav
IND vs SL 1st Test: सर्फराज खानची एन्ट्री, पण नाही मिळणार खेळण्याची संधी! पहिल्या कसोटीसाठी कशी असेल भारताची Playing XI?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com