IPL 2026 Qualifier 1: RCB-GT यांच्यातल्या पराभूत संघाला फायनलसाठी एक अतिरिक्त संधी का मिळणार? IPL Rule Explained

IPL 2026 Qualifier 1 Explained: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२६ चा क्वालिफायनर १ सामना रंगणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यानंतरही संघाला फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी कशी मिळते?
Why losing team of Qualifier 1 still reaches IPL final

Why losing team of Qualifier 1 still reaches IPL final

esakal

Updated on

Why losing team of Qualifier 1 still reaches IPL final? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ अंतिम टप्प्यात पोहोचली असून, प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्यासाठी केवळ चार संघ शर्यतीत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB), गुजरात टायटन्स (GT), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR ) यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लढत होईल. RCB आणि GT यांच्यात पहिला क्वालिफायर सामना होईल, तर SRH आणि RR एलिमिनेटरमध्ये आमनेसामने येतील. पहिला क्वालिफायर सामना आज सायंकाळी धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यासाठी लवकर पात्र ठरेल आणि अंतिम सामन्यासाठी अहमदाबादला दाखल होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com