RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Why RCB and SRH players wearing black armbands IPL 2026? IPL 2026 च्या सलामीच्या सामन्यात भावनिक क्षण पाहायला मिळाला. विराट कोहलीसह सर्व खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली होती. सामन्यापूर्वी २ मिनिटांचं मौन पाळण्यात आलं. स्टेडियममध्ये ११ खुर्च्या कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे वातावरण अधिकच भावूक झालं.
RCB AND SRH WEAR BLACK ARMBANDS TO HONOUR 11 FANS IN EMOTIONAL IPL 2026 TRIBUTE

RCB AND SRH WEAR BLACK ARMBANDS TO HONOUR 11 FANS IN EMOTIONAL IPL 2026 TRIBUTE

Updated on

Chinnaswamy Stadium 11 seats reserved tribute IPL opener: इंडियन प्रीमियर लीग परत आली... सामने सुरू झाले आहेत आणि आयपीएल २०२६ साठी उत्साह शिगेला पोहोचली आहे. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसाठी सलामीच्या सामन्याचे महत्त्व क्रिकेटच्या पलीकडचे ठरले. २८ मार्च रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यातील वातावरण भावनिक झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com