World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण
Shafali Verma Left Out of India Women World Cup 2025 squad: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात शफाली वर्माला स्थान देण्यात आलेलं नाही. याचे स्पष्टीकरण निवड समिती अध्यक्षांनी दिले आहे.
Shafali Verma Left Out of India Women World Cup 2025 squadSakal