Shreyas Iyer ची 'दुसरी जन्मतारीख', २५ डिसेंबरला नेमकं काय घडलं? इंस्टाग्राम बायो अपडेटनं उडवला गोंधळ

Shreyas Iyer's 'Second DOB' Mystery: श्रेयस अय्यरने इंस्टाग्राम बायोमध्ये टाकली दुसरी जन्मतारीख अपडेट केली आहे. पण यामागचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Shreyas Iyer Added a Second DOB

Shreyas Iyer Added a Second DOB

Sakal

Updated on

Shreyas Iyer Added a Second DOB: भारताचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आता भारतीय टी२० संघाचा कर्णधार म्हणून शुक्रवारी सुरुवात करेल. शुक्रवारी भारताचा आयर्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना होणार आहे. त्याआधी श्रेयस अय्यरने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये (Instagram Bio) नवी जन्मतारीख टाकल्याने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. त्याच्या या निर्णयामागील नेमकं कारण काय, असा प्रश्नही अनेकांना पडला होता.

Shreyas Iyer Added a Second DOB
IND vs IRE, 1st T20I : वैभव सूर्यवंशीला ऐतिहासिक पदार्पणाची आस, पण पावसाची सामन्यात 'फिल्डिंग'? कसं असेल हवामान, घ्या जाणून
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com