Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

Vaibhav Suryavanshi Skips CBSE Board Exams: भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अलीकडेच झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने मैदान गाजवले. आता त्याच्या शैक्षणिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
VAIBHAV SURYAVANSHI SKIPS CBSE BOARD EXAMS – HERE’S THE REASON

VAIBHAV SURYAVANSHI SKIPS CBSE BOARD EXAMS – HERE’S THE REASON

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi is not appearing for CBSE Class 10 board exam : भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी या वर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वैभव त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देईल आणि दहावीच्या परीक्षेला बसेल, अशा चर्चा होत्या. पण, आता हाती आलेल्या वृत्तानुसार तो परीक्षा देणार नाही, शाळा प्रशासन आणि त्याच्या कुटुंबाने स्पष्ट केले. पण, यामागचं कारण काय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com