
Why Wiaan Mulder did not break Brian Lara’s 400-run record
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डर याने झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात काल ३६७ धावांवर खेळत असताना डाव घोषित केला. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याचा ४०० धावांचा विक्रम मोडण्याची नामी संधी मुल्डरसाठी चालून आली होती. पण, त्याने ४०० धावा पूर्ण करण्यासाठी ३३ धावा शिल्लक असताना डाव घोषित केला. त्याने असे काल केले? त्याच्या उत्तराने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं मन जिंकलं.