WI vs AUS 1st Test 2025 day one full scorecard and highlights
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ च्या पहिल्याच मालिकेत माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. बार्बाडोसमध्ये पहिल्या दिवशी जेडेन सील्स आणि शमार जोसेफ यांनी नऊ विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८० धावांवर गुंडाळला. पण, पाहुण्या गोलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि दिवसअखेर वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांना चालते केले.