IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

India likely playing XI vs Zimbabwe must win match: वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ स्वरूपाचा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर Sanju Samson याला अखेर संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Will Sanju Samson play in IND vs ZIM T20 World Cup 2026

Will Sanju Samson play in IND vs ZIM T20 World Cup 2026

esakal

Updated on

Will Sanju Samson play in IND vs ZIM T20 World Cup 2026? भारतीय संघावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर होण्याचे संकट ओढावण्याची शक्यता बळावली आहे. सुपर ८ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी बऱ्याच गणिताची जुळवाजूळव करावी लागणार आहे. भारतीय संघाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या लढती जिंकाव्या लागणार आहेच. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे, अशी भारताची इच्छा असणार आहे. पण, भारतीय संघाला आता एकही चूक महागात पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com