Sanju Samson celebrates after a match-winning performance amid ICC ban rumours.
esakal
Will Sanju Samson be banned from T20 World Cup semi-final? संजू सॅमसन याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मधील शेवटच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध ९७ धावांची अविस्मरणीय खेळी केली. त्याच्य नाबाद ९७ धावांनी भारताला १९६ धावांचे लक्ष्य पार करून दिले आणि संघाने उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला. संजूच्या या अविश्वसनीय खेळीचं कौतुक होत असताना त्याच्यावर बंदीची कारवाई होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.