VAIBHAV SOORYAVANSHI: प्लेइंग XI मध्ये वैभव सूर्यवंशी दिसणार? कोणाचा पत्ता कट होणार आकाश चोप्रांनी घेतलं थेट नाव! म्हणाला...

Will Vaibhav Sooryavanshi Debut Against England? Aakash Chopra Shares His Opinion: आयर्लंड मालिकेत संधी न मिळालेल्या वैभव सूर्यवंशीबाबत इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठं अपडेट समोर आलं आहे. आकाश चोप्रा आणि सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी त्याच्या पदार्पणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं.
Will Vaibhav Sooryavanshi play in India's playing XI?

Will Vaibhav Sooryavanshi play in India's playing XI?

esakal

Updated on

Will Vaibhav Sooryavanshi Debut Against England? Aakash Chopra Shares His Opinion: नुकत्याच झालेल्या भारत-आयर्लंड टी-२० मालिकेत भारतीय संघाला ०-२ असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडने भारताला टी-२० मालिकेत पराभूत करत मोठा पराक्रम केला.

मात्र, या पराभवाइतकीच चर्चा झाली ती १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची. संघात निवड होऊनही त्याला दोन्ही सामन्यांत अंतिम ११ मध्ये स्थान मिळालं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com