
Deepti Sharma - Smriti Mandhana
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या आधी भारतीय खेळाडूंची वनडे क्रमवारीत चांगली प्रगती झाली आहे.
स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलग दोन शतके करत अव्वल स्थान भक्कम केले आहे.
अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मानेही मोठी झेप घेतली आहे.